करियरच्या संधी

संधीचं सोनं करणार्‍या माणसांसाठी
करियरची सोन्याहून पिवळी संधी !

नामवंत पतसंस्थ्यांच्या साथीने १००० कोटींचा व्यवसाय उभारणारी महाराष्ट्रातील नावीन्यपूर्ण संस्था.

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल पत्त्यावर पाठवावे.

आत्ताच अर्ज करा


Please Enter Your Name

Please Enter Your Contact No.

Please Enter Your Email

Please Select Position

Please Upload Resume

आमच्याबद्दल

सुधन, २०२१ मध्ये स्थापन झालेली व सहकारी पतसंस्थ्यांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करणारी एक नावीन्यपूर्ण कंपनी. जी विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना तात्काळ गोल्ड लोन सेवा पुरवते. आणि कमीत कमी व्याजदरात गोल्ड लोन देऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावते.

संपर्क