बातम्या आणि उपक्रम

समता पतसंस्थेने सोने तारणचा केला ३०० कोटींचा पार

सोने तारण कर्जात ‘समता’चा राज्यात झेंडा!

सोनेतारण व्यवसायात समता पतसंस्था अव्वल : कोयटे

महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये उमटतोय सुधनच्या कर्तृत्वाचा ठसा

गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील गरजवंत घेत आहेत सुधनचा लाभ

सुधन गोल्ड लोनचा लाभ जास्तीत जास्त लोकांना करून देण्यासाठी सुधन प्रयत्नशील

आमच्याबद्दल

सुधन, २०२१ मध्ये स्थापन झालेली व सहकारी पतसंस्थ्यांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करणारी एक नावीन्यपूर्ण कंपनी. जी विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना तात्काळ गोल्ड लोन सेवा पुरवते. आणि कमीत कमी व्याजदरात गोल्ड लोन देऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावते.

संपर्क